Jump to content

जस्टिन गॅट्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जस्टिन गटलिन या पानावरून पुनर्निर्देशित)
जस्टिन गॅट्लिन
२०१६मध्ये रियो दि जानेरोतील शर्यतीत भाग घेताना गॅट्लिन
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व Flag of the United States अमेरिका
जन्मदिनांक १० फेब्रुवारी, १९८२ (1982-02-10) (वय: ४२)
जन्मस्थान ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका
उंची १.८५ मी (६ फूट १ इंच)
वजन ७९ किलोग्रॅम (१७० पौंड)
खेळ
देश Flag of the United States अमेरिका
खेळ ट्रॅक आणि फिल्ड
खेळांतर्गत प्रकार १०० मी, २०० मी
महाविद्यालयीन/ विद्यापीठीय संघ टेनेसी विद्यापीठ
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी

१०० मी: ९.७४ से
(दोहा, २०१५)

२०० मी: १९.५७ से
(युजीन, २०१५)

जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत.

जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला.

संदर्भ

[संपादन]