Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा ००:०२, १९ जुलै २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक
XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
{{{लोगो शीर्षक}}}
{{{लोगो शीर्षक}}}
यजमान शहर रियो दि जानेरो
ब्राझील ध्वज ब्राझील


स्पर्धा ३०४, २८ खेळात
समारंभ
उद्घाटन ऑगस्ट ५


सांगता ऑगस्ट २१
मैदान माराकान्या


◄◄ २०१२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२० ►►

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३१वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट २०१६ मध्ये खेळवण्यात येईल. २ ऑक्टोबर २००९ रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२१व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, तोक्योमाद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.

बोली

[संपादन]
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक बोली निकाल[]
शहर NOC १ली फेरी २री फेरी ३री फेरी
रिओ दी जेनेरो ब्राझील ध्वज ब्राझील

२६ ४६ ६६
माद्रीद स्पेन ध्वज स्पेन २८ २९ ३२
टोकयो जपान ध्वज जपान २२ २०
शिकागो Flag of the United States अमेरिका १८

या स्पर्धेत २८ खेळांचे ४१ प्रकार खेळले जातील.

[संपादन]

सहभागी देश

[संपादन]
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील सहभागी देश

वेळापत्रक

[संपादन]

३१ मार्च २०१५ रोजी तिकीट विक्री सुरू झाल्याच्या दिवशी जाहीर झालेले वेळापत्रक[]

सर्व वेळा ह्या ब्राझील प्रमाणवेळा (यूटीसी-३) आहेत
उद्घाटन सोहळा स्पर्धा कार्यक्रम सुवर्ण पदक स्पर्धा प्र प्रदर्शन उत्सव समारोप सोहळा
ऑगस्ट
बुध

गुरू

शुक्र

शनी

रवी

सोम

मंगळ
१०
बुध
११
गुरू
१२
शुक्र
१३
शनी
१४
रवी
१५
सोम
१६
मंगळ
१७
बुध
१८
गुरू
१९
शुक्र
२०
शनी
२१
रवी
सुवर्ण पदक स्पर्धा
समारोह
उद्घाटन / समारोप)
तिरंदाजी
अॅथलेटिक्स ४७
बॅडमिंटन
बास्केटबॉल
मुष्टियुद्ध १३
कनुइंग स्लालोम १६
स्प्रिंट
सायकलिंग रोड सायकलिंग १८
ट्रॅक सायकलिंग
बीएमएक्स
माउंटन बायकिंग
डायव्हिंग
इक्वेस्ट्रीअन
फेन्सिंग १०
हॉकी
फुटबॉल
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स आर्टिस्टिक प्र १८
रिदमॅटिक
ट्राम्पोलाईनिंग
हँडबॉल
ज्युदो १४
मॉडर्न पेंटॅथलॉन
रोइंग १४
रग्बी ७
सेलिंग १०
नेमबाजी १५
जलतरण ३४
सिंक्रोनाइज्ड जलतरण
टेबल टेनिस
तायक्वांदो
टेनिस
ट्रायाथलॉन
व्हॉलीबॉल बीच व्हॉलीबॉल
इनडोर व्हॉलीबॉल
वॉटर पोलो
वेटलिफ्टिंग १५
कुस्ती १८
एकूण सुवर्ण पदक स्पर्धा १२ १४ १४ १५ २० १९ २४ २१ २२ १७ २५ १६ २३ २२ ३० १३ ३०६
एकूण १२ २६ ४० ५५ ७५ ९४ ११८ १३९ १६१ १७८ २०३ २१९ २४२ २६४ २९४ ३०६
ऑगस्ट
बुध

गुरू

शुक्र

शनी

रवी

सोम

मंगळ
१०
बुध
११
गुरू
१२
शुक्र
१३
शनी
१४
रवी
१५
सोम
१६
मंगळ
१७
बुध
१८
गुरू
१९
शुक्र
२०
शनी
२१
रवी
सुवर्ण पदक स्पर्धा

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "लिलावानंतरचे निकाल". ३१ ऑक्टबर २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "तिकीटे".