Jump to content

इटली राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली ध्वज इटली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Azzurri (निळे)
राष्ट्रीय संघटना इटली फुटबॉल मंडळ
(Federazione Italiana Gioco Calcio‌)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार जियानलुइजी बुफोन
सर्वाधिक सामने फाबियो कॅनाव्हारो (१३६)
सर्वाधिक गोल लुइगी रिव्हा (३६)
फिफा संकेत ITA
सद्य फिफा क्रमवारी १२
फिफा क्रमवारी उच्चांक(सप्टेंबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक १६ (ऑक्टोबर २०१०)
सद्य एलो क्रमवारी ११
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००६)
एलो क्रमवारी नीचांक २१ (नोव्हेंबर १९५९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
तिसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
इटलीचा ध्वज इटली ६ - २ फ्रान्स Flag of फ्रान्स
(मिलान, इटली; मे १५, इ.स. १९१०)
सर्वात मोठा विजय
इटलीचा ध्वज इटली ९ - ० अमेरिका Flag of the United States
(हाउन्स्लो, इंग्लंड; ऑगस्ट २, इ.स. १९४८)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ७ - १ इटली Flag of इटली
(बुडापेस्ट, हंगेरी; एप्रिल ६, १९२४)
फिफा विश्वचषक
पात्रता १७ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९३४, १९३८, १९८२, २००६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ६ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९६८
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९३६ बर्लिन  
कांस्य १९२८ ॲमस्टरडॅम  
कांस्य २००४ अथेन्स  

इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२२००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम२००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.

गणवेश

[संपादन]

इटली संघाचे सर्व कपडे[]

पहिला गणवेश (१९२२)
विश्वचषक १९३४-१९३८
विश्वचषक १९३८ (वि फ्रांस आणि नॉर्वे)
विश्वचषक १९६२-१९६६
विश्चचषक १९६६ (वि नॉर्थ कोरिया)
युरो १९६८ आणि विश्वचषक १९७०-१९७८
विश्चचषक १९८२-१९९०
विश्वचषक १९९४
युरो १९९६
विश्चचषक १९९८
युरो २०००
विश्चचषक २००२
विश्वचषक २००६
युरो २००८
कॉंन्फेडरेशन चषक २००९
विश्चचषक २०१०
युरो २०१२

महत्त्वाच्या स्पर्धेंचे निकाल

[संपादन]