डॅव्हेनपोर्ट (आयोवा)
Appearance
डॅव्हेनपोर्ट Davenport |
|
अमेरिकामधील शहर | |
मिसिसिपी नदीवरील डॅव्हेनपोर्ट शहर |
|
देश | अमेरिका |
राज्य | आयोवा |
स्थापना वर्ष | १४ मे १८३६ |
क्षेत्रफळ | १६८.१ चौ. किमी (६४.९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५८० फूट (१८० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ९९,६८५ |
- घनता | ६०४.८ /चौ. किमी (१,५६६ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
http://www.cityofdavenportiowa.com |
डॅव्हेनपोर्ट (इंग्लिश: Davenport) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. आयोवाच्या पूर्व भागात इलिनॉयच्या सीमेवर व मिसिसिपी नदीकिनाऱ्यावर वसलेल्या डॅव्हेनपोर्टची लोकसंख्या सुमारे १ लाख आहे.
बेट्टेनडॉर्फ, मोलाइन आणि रॉक आयलंड या तीन शहरांसह डॅव्हेनपोर्ट हे क्वाड सिटीझचा (चतुर्शहरे) भाग आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत