द्नीस्तर नदी
Appearance
द्नीस्तर नदी | |
---|---|
द्नीस्तर नदीकाठावर वसलेले मोल्दोव्हामधील एक शहर | |
द्नीस्तर नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | कार्पाती पर्वतरांग, युक्रेन |
मुख | काळा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
युक्रेन मोल्दोव्हा |
लांबी | १,३६२ किमी (८४६ मैल) |
उगम स्थान उंची | १,००० मी (३,३०० फूट) |
सरासरी प्रवाह | ३१० घन मी/से (११,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६८,६२७ |
द्नीस्तर (रोमेनियन: Nistru, युक्रेनियन: Дністе́р, रशियन: Днестр) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी युक्रेनमध्ये उगम पावते व मोल्दोव्हा देशातून वाहून काळ्या समुद्राला मिळते. ह्या नदीने मोल्दोव्हाच्या पूर्वेकडील ट्रान्सनिस्ट्रिया हा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित देश मोल्दोव्हापासून वेगळा केला आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत