न्येव्र
Appearance
न्येव्र Côte-d'Or | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
न्येव्रचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | बूर्गान्य | |
मुख्यालय | नेव्हर्स | |
क्षेत्रफळ | ६,८१७ चौ. किमी (२,६३२ चौ. मैल) | |
लोकसंख्या | २,२०,१९९ | |
घनता | ३२ /चौ. किमी (८३ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-58 |
न्येव्र (फ्रेंच: Nièvre) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या ह्याच नावाच्या नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ३ शहरे १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर Archived 2004-11-26 at the Wayback Machine.
- (फ्रेंच) समिती Archived 1998-11-11 at the Wayback Machine.
बूर्गान्य प्रदेशातील विभाग |
---|
कोत-द'ओर · न्येव्र · सॉन-ए-लावार · योन |