लिंबू सरबत
Appearance
लिंबू सरबत
साहित्य :- लिंबू : २ पाणी : १ लिटर साखर :२०० ग्राम मीठ :चवीनुसार
कृती :
प्रथम १ लिटर थंड स्वच्छ पाणी एका भांड्यात घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये २०० ग्राम साखर टाकून ती विरघळून घ्यावी. नंतर लिंबाचे दोन भाग करून त्यातील बीया काढून पाण्यात लिंबू पिळून घ्यावे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पिण्यासाठी सरबत तयार.