शोको
Appearance
सम्राट शोको (称光天皇; शोको-तेन्नो) (मे १२, इ.स. १४०१ - ऑगस्ट ३०, इ.स. १४२८) हा जपानचा १०१वा सम्राट होता.[१] हा इ.स. १४१२ ते मृत्युपर्यंत सम्राटपदी होता.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Imperial Household Agency (Kunaichō): 称光天皇 (101); retrieved 2013-8-28.
- ^ Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du japon, pp. 327–331.