Jump to content

साओ पाउलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साओ पाउलो
São Paulo
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
साओ पाउलो is located in ब्राझील
साओ पाउलो
साओ पाउलो
साओ पाउलोचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 23°33′01″S 46°38′02″W / 23.55028°S 46.63389°W / -23.55028; -46.63389

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य साओ पाउलो
स्थापना वर्ष १५५४
महापौर गिल्बर्तो कस्साब
क्षेत्रफळ १,५२३ चौ. किमी (५८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,४९३ फूट (७६० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,११,५०,२४९
  - घनता ७,२१६ /चौ. किमी (१८,६९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
http://www.prefeitura.sp.gov.br/


साओ पाउलो (पोर्तुगीज: São Paulo ; अर्थ: संत पॉल ;) ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी. आहे. २५ जानेवारी १५५४ रोजी स्थापलेल्या या शहराचे नाव ख्रिश्चन धर्मातील संत पॉल याच्या पोर्तुगीज भाषेतील नावावरून पडले.

साओ पाउलो देशातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथे साओ पाउलो रोखे बाजार आहे.

साओ पाउलो हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक होते. येथील अरेना कोरिंथियान्स येथे स्पर्धेमधील ६ सामने खेळवले गेले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: