साचा:माहितीचौकट नदी
Appearance
माहितीचौकट नदी या साच्याचा वापर नद्यांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
वापर
खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. यातील कुठलाही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल गोदावरी नदी हा लेख पाहा.
{{माहितीचौकट नदी | नदी_नाव = | नदी_चित्र = | नदी_चित्र_रुंदी = | नदी_चित्र_शीर्षक = | अन्य_नावे = | उगम_स्थान_नाव = | उगम_उंची_मी = | मुख_स्थान_नाव = | लांबी_किमी = | देश_राज्ये_नाव = | उपनदी_नाव = | मुख्यनदी_नाव = | सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = | पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = | धरण_नाव = | नदी_नकाशा = | तळटिपा = }}
रकाने (पॅरामीटर)
ठळाक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.
नदी_नाव | नदीचे नाव |
नदी_चित्र | नदीचे चित्र. उदा. 'Example.jpg' |
नदी_चित्र_रुंदी * | नदीच्या चित्राची 'Npx' अशा रूपात रुंदी. डीफॉल्ट रुंदी 220px आहे. |
नदी_चित्र_शीर्षक * | नदीच्या चित्राचे शीर्षक |
अन्य_नावे | नदीची नावे |
उगम_स्थान_नाव | उगमस्थानाचे नाव |
उगम_उंची_मी ** | उगमस्थानाची मीटर एककातील उंची. फक्त आकडा लिहावा. |
मुख_स्थान_नाव | मुखाचे नाव. |
लांबी_किमी | नदीची किलोमीटर एककातील लांबी. फक्त आकडा लिहावा. |
देश_राज्ये_नाव | ज्या देशांतून, राज्यांतून नदी वाहते त्यांची नावे. |
उपनदी_नाव | या नदीच्या उपनद्यांची नावे. |
मुख्यनदी_नाव | ही नदी ज्या मुख्यनदीस मिळते तिचे नाव |
सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे | (घन मीटर/ सेकंद) या एककात सरासरी प्रवाह. फक्त आकडा लिहावा. |
पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी | पाणलोट क्षेत्राचे 'चौरस किलोमीटर' एककात क्षेत्रफळ. फक्त आकडा लिहावा. |
धरण_नाव | या नदीवरील धरणांची नावे. |
नदी_नकाशा | नदीच्या मार्गाचा नकाशा |
तळटिपा | तळटिपा |
* {{{नदी_चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल. ** {{{उगम_स्थान_नाव}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल. |