हरेकृष्ण महताब
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ହରେକୃଷ୍ଣ ମହତାବ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर २१, इ.स. १८९९ भद्रक जिल्हा | ||
मृत्यू तारीख | जानेवारी २, इ.स. १९८७ भुवनेश्वर | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
हरेकृष्ण महताब (जन्म हरेकृष्ण दास, २१ नोव्हेंबर १८९९ - २ जानेवारी १९८७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक उल्लेखनीय व्यक्ती आणि १९४६ ते १९५० आणि पुन्हा १९५६ ते १९६१ पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते.[१][२] ते "उत्कल केशरी" या नावाने प्रसिद्ध होते.[३][४][५][६]
१९८३ मध्ये त्यांना त्यांच्या गाजलेल्या गाव मजलिसच्या तिसऱ्या खंडासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ Dr. Narayan Panda (30 November 2011). "Dr. Harekrushna Mahatab – A Curious Combination of Conspicuous Characteristics" (PDF). 1 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "ALUMNI: Dr. Harekrushna Mahtab". docstoc.com. 1 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "rediff.com: The evil that envelopes Orissa". m.rediff.com. 2024-10-03 रोजी पाहिले.
- ^ Mishra, Digambar (2003). Political Behavior of Indian State Governors: A Study of the Role of Governer in Orissa (इंग्रजी भाषेत). Saṁskṛiti. ISBN 978-81-87374-19-0.
- ^ Nanda, Chandi Prasad (2008). Vocalizing Silence: Political Protests in Orissa, 1930-42. SAGE Publishing India. p. 267. ISBN 9789352802500.
... Brahmin vs Karan —Nilakantha representing the former and Mahatab the latter.
- ^ Nanda, CP; Das, MN. "Builders of Modern India: Harekrushna Mahtab". Publications Division, Ministry of Information & Broadcasting, Govt. of India.
- ^ "RECIPIENTS OF KENDRA SAHITYA ACADEMY AWARD FOR ODIA LITERATURE" (PDF). 6 September 2012. 1 October 2014 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- ३ री लोकसभा सदस्य
- उडिया लेखक
- रेवेनशॉ विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- ओडिशाचे मुख्यमंत्री
- इ.स. १९८७ मधील मृत्यू
- इ.स. १८९९ मधील जन्म
- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते