१५ (संख्या)
Appearance
१५-पंधरा ही एक संख्या आहे, ती १४ नंतरची आणि १६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 15 - fifteen
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पंधरा | |||
१, ३, ५, १५ | ||||
XV | ||||
௧௫ | ||||
十五 | ||||
١٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११११२ | |||
ऑक्टल |
१७८ | |||
हेक्साडेसिमल |
F१६ | |||
२२५ | ||||
३.८७२९८३ |
गुणधर्म
[संपादन]- १५ ही विषम संख्या आहे
- १/१५ = ०.०६६६६६६६६६६६६६६७
- १५चा घन, १५³ = ३३७५, घनमूळ ३√१५ = २.४६६२१२०७४३३०४७
- १५ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- १५ हा फॉस्फरस (स्फुरद)-Pचा अणु क्रमांक आहे
- इ.स. १५
- राष्ट्रीय महामार्ग १५
- १५ ऑगस्ट
- पक्ष पंधरवडा
- पाक्षिक