ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक
Appearance
ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण २२ |
रौप्य २६ |
कांस्य ३० |
एकूण ७८ |
चेक प्रजासत्ताक देश १९९४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७८ पदके जिंकली आहेत. १९२० ते १९९२ दरम्यान तो चेकोस्लोव्हाकिया नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेत असे.