BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब यांच्या मृत्यूला इराणचा दुजोरा, काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान?
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी त्यांचे गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका युद्ध सुरू, तरी सोनं-चांदी स्वस्त का झालं? 'ही' आहेत कारणे, वेळ 3,24
जगात कुठेही कुठल्याही प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली, युद्ध सुरू झालं की काय होतं, सोन्याचे भाव लगेच उसळतात.
व्हीडिओ, अहिल्यानगरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला, नेमकं प्रकरण काय?, वेळ 2,33
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञाताकडून ॲसिड हल्ला हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराजा रणजीत सिंह यांचा पेशावरचा ऐतिहासिक विजय, ज्यामुळे थांबले अफगाणांचे भारतावरील हल्ले
लाहोरमधून राज्य करणारे शीख राजे रणजीत सिंह यांनी नदीच्या अफगाणिस्तानकडील भागावर भक्कम वर्चस्व निर्माण केलं होतं.
AI मुळे भारतातील आउटसोर्सिंग क्षेत्रातल्या लाखो नोकऱ्यांवर संकट आलंय का? 25 लाख कोटींच्या या क्षेत्रासमोर कोणती आव्हानं आहेत?
देशातील 10 सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना ट्रॅक करणाऱ्या निर्देशांकात म्हणजे निफ्टी आयटी इंडेक्समध्ये यावर्षी जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
RSS आणि RAW वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अमेरिकन आयोगाच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
या अहवालात म्हटलं आहे की भारतात केंद्र आणि राज्य पातळीवर धार्मिक स्वातंत्र्याला आव्हान देणारे काही कायदे पारित करण्यात आलेले आहेत.
तीन आघाड्यांवरची लढाई आणि अचानक मारला गेलेला नेता; लारिजानी यांच्यानंतर इराणचं काय होणार?
लारिजानी हे लष्करी कमांडर नव्हते, परंतु इराणचे धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते देशाची धोरणं आणि योजना ठरवणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होते.
PNG : इराण युद्धाचा पाईपलाइनद्वारे घरात येणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल का?
इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीमुळे भारतात स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. यासोबतच, सीएनजी वाहनांची मागणीही सतत वाढली आहे, आणि आता सीएनजी भारतात पेट्रोलनंतरचे दुसरे सर्वात मोठे वाहन इंधन बनले आहे.
'ही मरणाच्या दिशेनं वाटचाल आहे', 8.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 697 झाडं तोडण्याचं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरमधील नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट या साडेआठ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी एकूण 697 झाडं तोडली जाणार आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, एलपीजी गॅसचा तुटवडा कशामुळे? अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाशी त्याचा काय संबंध?, वेळ 4,39
LPG म्हणजे Liquified Petroleum Gas. आपल्या रोजच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. LPG काय असतो, त्याचा अमेरिका - इस्रायल - इराणशी काय संबंध?
अमेरिकेला पेट्रोडॉलरचा कसा फायदा झाला? पेट्रोडॉलर संकल्पना काय आहे?
पेट्रोडॉलर म्हणजे पेट्रोलियम उत्पादन आणि विक्री करणाऱ्या देशांनी कमावलेले डॉलर्स.
व्हीडिओ, राजस्थानमधलं ठिकाण ज्याला पर्यटक म्हणत आहेत 'मिनी स्वित्झर्लंड' , वेळ 4,50
अजमेरमधल्या किशनगढमध्ये मार्बल पॉलिशिंग आणि कटिंगदरम्यान निघणाऱ्या गाळाचा किंवा स्लरीचा वापर करून स्नो यार्ड बनवलं आहे.
व्हीडिओ, अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे भारतावर काय परिणाम होणार?, वेळ 16,47
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम भारतावर ही होताना दिसतायेत. देशांत अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई असल्याने सर्वासामान्य नागरिक चिंतेत आहे.
व्हीडिओ, AI, कृष्णविवरं आणि भारतातील विज्ञान : सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांच्याशी बातचीत, वेळ 30,26
कृष्णविवरांसारख्या विषयांवर काम करणारे अतिश दाभोलकर एक नावाजलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी स्ट्रिंग थियरी आणि क्वांटम ग्रॅव्हिटीसारख्या संकल्पनांवरही काम केलं आहे.
व्हीडिओ, डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना यावर काय म्हणाले?, वेळ 51,05
बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' सिरीजच्या या भागामध्ये अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांची खास मुलाखत
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.



































































