२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन
Appearance
(२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरुष मॅरेथॉन ऑलिंपिक खेळ | ||||||||||
शर्यतीची पावसामध्ये सुरुवात | ||||||||||
स्थळ | सांबोड्रोमो | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
दिनांक | २१ ऑगस्ट २०१६ | |||||||||
सहभागी | १५५ खेळाडू ८० देश | |||||||||
विजयी वेळ | २:०८:४४ | |||||||||
पदक विजेते | ||||||||||
| ||||||||||
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष मॅरेथॉन रियो दी जानेरो मधील सांबोड्रोमो येथे खेळांच्या शेवटच्या दिवशी, २१ ऑगस्ट रोजी पार पडली.[१]
वेळापत्रक
[संपादन]सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक | वेळ | फेरी |
---|---|---|
२१ ऑगस्ट २०१६ | ०९:३० | अंतिम फेरी |
निकाल
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन". रियो २०१६. 2016-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.