२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला २० किलोमीटर चाल
Appearance
(२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला २० किलोमीटर चाल या पानावरून पुनर्निर्देशित)
महिला २० किलोमीटर चाल ऑलिंपिक खेळ | ||||||||||
स्थळ | पाँटल | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
दिनांक | १९ ऑगस्ट २०१६ | |||||||||
सहभागी | ७४ खेळाडू ३१ देश | |||||||||
विजयी वेळ | १:२८:३५ | |||||||||
पदक विजेते | ||||||||||
| ||||||||||
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला २० किलोमीटर चाल शर्यत रियो दी जानेरोमधील पाँटल येथे पार पडली.
विक्रम
[संपादन]स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
विश्वविक्रम | लिउ हाँग | १:२४:३८ | अ कॉरुना, स्पेन | ६ जून २०१५ |
ऑलिंपिक विक्रम | एलेना लॅश्मानोव्हा | १:२५:०२ | लंडन, युनायटेड किंग्डम | ११ ऑगस्ट २०१२ |
वेळापत्रक
[संपादन]सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक | वेळ | फेरी |
---|---|---|
१९ ऑगस्ट २०१६ | १४:३० | अंतिम फेरी |
निकाल
[संपादन]- इशारा (३ इशारे मिळाल्यास ॲथलिट आपोआप अपात्र)
- ~ - संपर्क तुटला
- > - गुडघा वाकवला
संदर्भ
[संपादन]- ^ "२० किमी चाल महिला निकाल". ॲथलेटिक्स – लंडन २०१२ ऑलिंपिक. २४ मार्च २०१६ रोजी पाहिले.