Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला २०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला २०० मीटर
ऑलिंपिक खेळ

महिला २००मी विजेती एलिन थॉम्पसन
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी६४ खेळाडू ४५ देश
विजयी वेळ२१.७८
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  नेदरलँड्स नेदरलँड्स
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला २०० मीटर शर्यत १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये खेळवली गेली: पहिल्या फेरीत नऊ शर्यती, त्यानंतर तीन उपांत्य फेरीतील शर्यती आणि शेवटी एक अंतिम फेरी. प्रत्येक शर्यतीमध्ये आठ धावपटू होते. प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ६ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत समावेश झाला. प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या २ स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.[]

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम  फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर २१.३४ सेउल, कोरिया २९ सप्टेंबर १९८८
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम  डॅफ्ने शिपर्स २१.९३ ओस्लो, नॉर्वे ९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
मालदीव Flag of the Maldives मालदीव आफा इस्माईल (MDV) हीट्स २४.९६ से
आयव्हरी कोस्ट कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर मारी जोसे ता लोऊ (CIV) अंतिम २२.२१ से

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ ९:३५ हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २२:०० उपांत्य फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ २२:३० अंतिम फेरी

निकाल

[संपादन]

हीट्स

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
डॅफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४५ २२.५१ Q
नतालिया पोह्रेब्न्याक युक्रेन युक्रेन ०.१३४ २२.६४ Q
क्रिस्टल एमान्युएल कॅनडा कॅनडा ०.१४४ २२.८० q, PB
ॲना किएल्बासिन्स्का पोलंड पोलंड ०.१५५ २२.९५ SB
रेयारे थॉमस त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.२०२ २२.९७
माजा मिहालिनेक स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया ०.१३२ २३.३८
ऑलिव्हिया बोर्ली बेल्जियम बेल्जियम ०.१७० २३.५३
आफा इस्माईल मालदीव मालदीव ०.१९३ २४.९६ NR
वारा: +०.५ मी/से

हीट २

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
जेन्ना प्रंदिनी अमेरिका अमेरिका ०.१६३ २२.६२ Q
लिसा मेयर जर्मनी जर्मनी ०.१७२ २२.८६ Q, PB
त्यनिया गैथर बहामास बहामास ०.१६० २२.९० q
अँजेला तेनोरियो इक्वेडोर इक्वेडोर ०.१६० २२.९४ q, SB
सेलिएंजेली मोराल्स पोर्तो रिको पोर्तो रिको ०.१६४ २३.०० PB
ग्लोरिया हूपर इटली इटली ०.१६७ २३.०५
मारिली सांचेझ डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१५९ २३.३९
सिंथिया बोलिंगो बेल्जियम बेल्जियम ०.१८८ २३.९८
वारा: +०.८ मी/से

हीट ३

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
मिचेल-ली आह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१७० २२.५० Q
सिमोने फॅसी जमैका जमैका ०.१६४ २२.७८ Q
कौईझा वेनान्सियो ब्राझील ब्राझील ०.१८७ २३.०६
अल्यसा कॉनोली दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.११४ २३.१७
Iसिडोरा जिमेनेझ चिली चिली ०.१३२ २३.२९
एस्टेला गार्शिया स्पेन स्पेन ०.१३७ २३.४३
नतालिया स्ट्रोहोवा युक्रेन युक्रेन ०.१६४ २३.६९
येलेना ऱ्याबोव्हा तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान ०.१७० २५.४५
वारा: +०.६ मी/से

हीट ४

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
मारी जोसे ता लोऊ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१४१ २२.३१ Q, PB
एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१७७ २२.६३ Q
गिना ल्युकेनकेम्पर जर्मनी जर्मनी ०.२०७ २२.८० q
मारिया बेलिम्पस्की ग्रीस ग्रीस ०.१८३ २३.१९
जस्टिम पाल्रफ्रमॅन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१५१ २३.३३
जानेट अम्पोन्साह घाना घाना ०.१५७ २३.६७
डायना खुबेसेर्यान आर्मेनिया आर्मेनिया ०.१४६ २५.१६
मार्गारेट हसन दक्षिण सुदान दक्षिण सुदान ०.२६३ २६.९९ PB
वारा: +०.६ मी/से

हीट ५

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
ब्लेसिंग ओकार्गबारे नायजेरिया नायजेरिया ०.१५८ २२.७१ Q
दिना अशर-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१६४ २२.७७ Q
अँथोनिक स्ट्रॅचन बहामास बहामास ०.१६१ २२.९६ SB
टेसा व्हान स्कागन नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१८९ २३.४१
गिना बास गांबिया गांबिया ०.१७९ २३.४३
स्राबनी नंदा भारत भारत ०.१५० २३.५८
ऑरेली अल्सिंडर मॉरिशस मॉरिशस ०.२०१ २४.५५
गयाने चिलोयान आर्मेनिया आर्मेनिया ०.१७९ २५.०३
वारा: -०.१ मी/से

हीट ६

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
दिजा स्टीव्हन्स अमेरिका अमेरिका ०.१६० २२.४५ Q
नेर्सेली सोटो व्हेनेझुएला व्हेनेझुएला ०.१९६ २२.८९ Q, SB
जामिले सॅम्युएल नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१५९ २३.०४
रोमाना पापाइओनौ सायप्रस सायप्रस ०.१४० २३.१० PB
येलय्झवेटा ब्रेझिना युक्रेन युक्रेन ०.१७८ २३.२८
निगिना शारिपोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान ०.१४० २३.३३
व्हिक्टोरिया झ्याब्किना कझाकस्तान कझाकस्तान ०.१६७ २३.३४
नाजिमा परवीन पाकिस्तान पाकिस्तान ०.१८३ २६.११
वारा: ०.० मी/से

हीट ७

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओ बल्गेरिया बल्गेरिया ०.१३६ २२.६१ Q
एल्ला नेल्सन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०.१५५ २२.६६ Q
जोडी विल्यम्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१३५ २२.६९ q, SB
लोरेन बाझोलो पोर्तुगाल पोर्तुगाल ०.१६६ २३.०१ PB
चिसातो फुकुशिमा जपान जपान ०.१२५ २३.२१
लावेर्ने जोन्स-फेरेट यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह ०.१२७ २३.३५
व्हिटोरिया क्रिस्टिना रोजा ब्राझील ब्राझील ०.१९१ २३.३५ SB
शेनिका फर्ग्युसन बहामास बहामास ०.१५३ २३.६२
वारा: +०.५ मी/से

हीट ८

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.१४५ २२.४७ Q
म्युरिएल अहौर कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५६ २२.५२ Q, SB
मुजिंगा काम्बुन्दजी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ०.१३९ २२.७८ q, SB
नादिने गोन्स्का जर्मनी जर्मनी ०.१२९ २३.०३
एलेन अर्त्य्मता सायप्रस सायप्रस ०.१६६ २३.२७
अरियालिस गन्दुल्ला क्युबा क्युबा ०.१४९ २३.४१
ब्रेनेस्सा थॉम्पसन गयाना गयाना ०.१५५ २३.६५
मैझुरा अब्दुल रहिम ब्रुनेई ब्रुनेई ०.१७३ २८.०२ PB
वारा: +०.१ मी/से

हीट ९

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
एडिडिआँग ओडीआँग बहरैन बहरैन ०.१५६ २२.७४ Q, PB
सेमॉय हॅकेट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१६२ २२.७८ Q
वेरोनिका कॅम्पबेल-ब्राउन जमैका जमैका ०.१७० २२.९७
ओल्गा सॅफ्रोनोव्हा कझाकस्तान कझाकस्तान ०.१४४ २३.२९
ॲशली केली ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ०.१९१ २३.६१
तमेका विल्यम्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१६० २३.६१
सबिना वेट स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया ०.१६१ २३.७५
क्रिस्टीना प्रोन्झेन्को ताजिकिस्तान ताजिकिस्तान ०.२१३ २५.५३
वारा: +०.६ मी/से

उपांत्य फेरी

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
डॅफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१३९ २१.९६ Q
एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१६४ २२.१३ Q, SB
दिजा स्टीव्हन्स अमेरिका अमेरिका ०.१७० २२.३८ q
दिना अशर-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४३ २२.४९ q
ब्लेसिंग ओकार्गबारे नायजेरिया नायजेरिया ०.१७९ २२.६९
मुजिंगा काम्बुन्दजी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ०.१२१ २२.८३
लिसा मेयर जर्मनी जर्मनी ०.१६२ २२.९०
त्यनिया गैथर बहामास बहामास ०.१४९ २३.४५
वारा: +०.१ मी/से

उपांत्य फेरी २

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
मारी जोसे ता लोऊ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५६ २२.२८ Q, PB
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओ बल्गेरिया बल्गेरिया ०.१२७ २२.४२ Q, SB
एल्ला नेल्सन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०.१६५ २२.५० PB
जेन्ना प्रंदिनी अमेरिका अमेरिका ०.१९६ २२.५५
नतालिया पोह्रेब्न्याक युक्रेन युक्रेन ०.१६३ २२.८१
सेमॉय हॅकेट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.२४० २२.९४
अँजेला तेनोरियो इक्वेडोर इक्वेडोर ०.१६० २२.९९
जोडी विल्यम्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१७३ २२.९९
वारा: +०.१ मी/से

उपांत्य फेरी ३

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.१४५ २२.१३ Q
मिचेल-ली आह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५३ २२.२५ Q
सिमोने फॅसी जमैका जमैका ०.१५८ २२.५७ SB
म्युरिएल अहौर कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१४४ २२.५९
गिना ल्युकेनकेम्पर जर्मनी जर्मनी ०.१९६ २२.७३
एडिडिआँग ओडीआँग बहरैन बहरैन ०.१५६ २२.८४
नेर्सेली सोटो व्हेनेझुएला व्हेनेझुएला ०.१७४ २२.८८ SB
क्रिस्टल एमान्युएल कॅनडा कॅनडा ०.१४९ २३.०५
वारा: +०.८ मी/से

अंतिम फेरी

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
१ एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१५२ २१.७८ SB
2 डॅफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४१ २१.८८ SB
3 टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.१४३ २२.१५
मारी जोसे ता लोऊ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५३ २२.२१ NR
दिना अशर-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१३५ २२.३१ SB
मिचेल-ली आह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५८ २२.३४
दिजा स्टीव्हन्स अमेरिका अमेरिका ०.१७१ २२.६५
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओ बल्गेरिया बल्गेरिया ०.१०४ २२.६९
वारा: -०.१ मी/से

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "महिला २००मी - स्थिती". 2016-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला २००मी अंतिम फेरी